सातबारा Watch

← करंजेपुल

Ferfar #3350 · करंजेपुल

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
279/3
Talathi
अक्षय तुकाराम कदम
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सिध्दिराजनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.सोरटेवाडी, ता. बारामती जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : अतुल वसंतराव सोरटे रा. करंजेपुल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12415-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279/3 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल वसंतराव सोरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.