सातबारा Watch

← वाणेवाडी

Ferfar #9791 · वाणेवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
568
Talathi
अक्षय तुकाराम कदम
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार सईबाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे. गहाणखत लिहुन देणार : केतन जवाहर निगडे रा. वाणेवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11793-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 568 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केतन जवाहर निगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.