सातबारा Watch

← मुरुम

Ferfar #9663 · मुरुम

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
रोहित ज्ञानदेव वाकचौरे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- समिंद्राबाई शिवाजीराव जगताप रा. मुरुम(खाता क्रमांक1115) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 98, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजश्री बाबासाहेब जगताप , (खाता क्रमांक :-2592)गट/सर्व्हे क्रमांक 98 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना विहीर बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली ती गटात मध्यभागी दक्षिण उत्तर पट्टी असे. याची रस्ता वहिवाट दक्षिण बाजूस असलेल्या गायरान लगत असलेल्या मुरुम सोमेश्वरनगर रस्त्याने करण्याचे हक्कासह असे. सदरहु खरेदी क्षेत्राची लांबी 230 मी. व रुंदी 10.6 मी. असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12169 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेसाठी नोंद केली.