सातबारा Watch

← मुरुम

Ferfar #9676 · मुरुम

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
रोहित ज्ञानदेव वाकचौरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार:शहाजी पोपट शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे यांचेकडून दिनांक 25/01/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. दिनांक २९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.