सातबारा Watch

← सदोबाचीवाडी

Ferfar #4044 · सदोबाचीवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
स्नेहा दादा जगताप
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 खातेदार: प्रतिक विलास होळकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लोकनेते शामकाका काकडे देशमुख निरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा, ता. पुरंदर, जि.पुणे यांचेकडून दिनांक 25-12-2025 रोजी फेरफार क्र. 3939 अन्वये घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १०९/२०२६ दिनांक 22/10/2026 दिलेवरुन व ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज क्र. 68081261022 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.