सातबारा Watch

← सोनकसवाडी

Ferfar #5688 · सोनकसवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
शिवप्रसाद वसंत जाधव
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रघुनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धुमाळवाडी, ता. बारामती, जि. पुणे तर्फे हनुमंत पर्वती काळे गहाणखत लिहुन देणार : दिलीप विठ्ठल लोखंडे रा. सोनकसवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12270-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप विठ्ठल लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - सुरज दिलीप लोखंडे (खाता क्रमांक :- 1431) ,