सातबारा Watch

← सोनकसवाडी

Ferfar #5695 · सोनकसवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
104/1, 104/2
Talathi
शिवप्रसाद वसंत जाधव
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पणदरे, ता. बारामती, जि.पुणे शाखा-पणदरे, ता. बारामती, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : सचिन रामचंद्र सुर्वे रा. सोनकसवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13171-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1, 104/2 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन रामचंद्र सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.