सातबारा Watch

← माळेगांव खुर्द

Ferfar #7487 · माळेगांव खुर्द

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
124/7
Talathi
अभिषेक विठ्ठल धुमाळ
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026 लिहुन देणार:- जयश्री दिलीप जगताप ,दशरथ बाजीराव ठोंबरे ,रामचंद्र दिनकर देवकाते ,सुचिता श्रीकांत कर्णेवार ,सुहासिनी आबासो बोडरे - - -रा. माळेगांव खुर्द(खाता क्रमांक1325) यांचे गट/सर्व्हे क्रमांक124/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1675 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1675 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जयश्री दिलीप जगताप ,मे. गोदावरी ग्रुप तर्फे भागीदार - श्री. अजिंक्य नंदकुमार यादव ,मे. गोदावरी ग्रुप तर्फे भागीदार - सौ. सविता नंदकुमार यादव ,रामचंद्र दिनकर देवकाते ,श्रीकांत धर्मराज कर्णेवार ,सुचिता श्रीकांत कर्णेवार ,सुहासिनी आबासाो बोडरे - - -, (खाता क्रमांक :-8761)गट/सर्व्हे क्रमांक 124/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1675 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मौजे माळेगाव खुर्द येथील गट नं. 124/7 क्षेत्र 01 हे. 20 आर आकार 00 रु. 91 पै. येणेप्रमाणे उपरोक्त वर्णन केलेल्या गटातील लिहून देणार नं. 1 ते 5 यांचे खरेदी सामाईक मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीतील संपूर्ण 0 हे. 16.75 आर शेतजमीन क्षेत्र पूर्व बाजूकडील बारामती माळेगाव खुर्द शिव रस्त्याने तसेच दक्षिण बाजूकडील 20 फुट रुंदीच्या अंतर्गत सामाईक रस्त्याने वहिवाट करण्याच्या हक्कासह, येणेप्रमाणे उपरोक्त वर्णन केलेले एकूण 0 हे. 16.75 आर शेतजमीन क्षेत्र पूर्व बाजूकडील व दक्षिण बाजूकडील (दक्षिण बाजूकडील 20 फुट रुंदीच्या रस्ता सोडून) ही मिळकत त्यामध्ये असलेल्या झाड, झाडोरा, तृण, काष्ठ, पाषाण वगैरे तदंगभूत वस्तूसहित काही एक राखून न ठेवता रस्ता वापर तथा इजमेंटचे हक्कासह दरोबस्त, तुम्ही लिहून घेणार यांना सामाईक मालकी हक्क हितसंबंधाने सदरचे खरेदी दस्ताने कायम व खुष खरेदी दिले असे यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12320 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.