सातबारा Watch

← माळेगांव खुर्द

Ferfar #7497 · माळेगांव खुर्द

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
अभिषेक विठ्ठल धुमाळ
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- शैलजा मारुतीराव साळुंखे रा. माळेगांव खुर्द(खाता क्रमांक8603) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7883 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कविता विठ्ठल तनपुरे , (खाता क्रमांक :-8762) गट/सर्व्हे क्रमांक 109 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मौजे माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 109, क्षेत्र 5 हे. 74.00 आर चौ.मी., आकार 1 रु. 00 पैसे. वरील गटापैकी लिहून देणार यांना वाटपाने मिळालेल्या क्षेत्रापैकी 0 हे. 40.00 आर चौ.मी. क्षेत्राचे दिनांक 29.07.2021 रोजी दस्त नं. 4826/2021 अन्वये नोंदवून दिलेले साठेखताचे खरेदी त्यातील सर्व सामाईक सेवा सुविधांसहित त्यातील सर्व तदंगभूत चिजवस्तूसहित याची रास्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह या खरेदीखताचा विषय असे. साठेखत दस्त क्रमांक 4826/2021 नुसार मु.शु. व नो.फी. वसूल. यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11807 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.