Ferfar #16355 · माळेगांव बुद्रुक
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 548/5
- Talathi
- हनमंत नारायण शिंदे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
नारायण सर्जेराव जगताप - - -रा. माळेगांव बुद्रुक(खाता क्रमांक1598) यांचे गट/सर्व्हे क्रमांक548/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3765 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0227 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रसवंती अविनाश साळुंके , (खाता क्रमांक :-9252)गट/सर्व्हे क्रमांक 548/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0227 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12420 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली. सदर गट नं. 548/5 हा बिगरशेती असून त्यापैकी मंजूर ले-आऊट मधील बिगर शेती प्लॉट नंबर 32 चे संपूर्ण क्षेत्र 00हे.02.9696 आर चौ.मी. (226.96 चौ.मी.) बिगर शेती क्षेत्र लिहून देणार यांचे स्वकष्टार्जित मालकी व ताबे वहिवाटीचे असून लिहून घेणार यांना स्वतंत्र मालकी हक्काने कायम व खुश खरेदी दिले असे. ते मंजूर लेआऊट मधील पुर्व बाजू कडील 9 मीटर रुंदीचे अंतर्गत रस्त्यालगत असून सदर रस्त्याने तसेच मंजूर ले आऊट मधील असणारे रस्ते वापर करण्याचे हक्कासह असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.