Ferfar #4227 · येळेवस्ती
बारामती, पुणे · JSON
- Type
- रिकन्हेंस ऑफ मॉरगेज
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2
- Talathi
- निलम मानसिंग देशमुख
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार - रिकन्हेंस ऑफ मॉरगेज
लिहून देणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित माळेगाव बु.तर्फे प्राधिकृत अधिकारी राहुल वामनराव नरुटे
लिहून घेणार : विष्णुपंत रामदास दिवेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 34/2 तपशिल : प्रमाणे विष्णुपंत रामदास दिवेकर यानी श्री शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु., ता. बारामती, जि.पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3758
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती 2 यांचेकडील दस्त क्र.13324 -2026 दि.30/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला गहाणखतबोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.