सातबारा Watch

← म्हसोबानगर

Ferfar #4572 · म्हसोबानगर

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
4, 5
Talathi
आदेश रविंद्र निकम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- लक्षमण बाबा धायगुडे रा. म्हसोबानगर(खाता क्रमांक 381) गट/सर्व्हे क्रमांक5, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.11 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लक्षमण बाबा धायगुडे रा. म्हसोबानगर(खाता क्रमांक 381) गट/सर्व्हे क्रमांक5, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.11 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अनुक्रमे बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- राजेंद्र लक्ष्मण धायगुडे (खाता क्रमांक :-809)गट/सर्व्हे क्रमांक 5 यांना लागवडीयोग्य क्षेत्र 1.3400 आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी विजय लक्ष्मण धायगुडे (खाता क्रमांक :-405)गट/सर्व्हे क्रमांक 5 यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी तसेच गट नं.4 क्षेत्र 0 हे.06 आर आकार 00.03 पै संपूर्ण शेतजमीन मिळकत विहीरपड क्षेत्र तथा विहीर भांडे मधील देणार लिहुन देणार यांचे संपूर्ण 14 आणे 5 पै हिस्सा व विहीर भांडयातुन पाणी घेणेचे हक्कासह लिहुन घेणार नं.1 विजय धायगुडे यांना 7 आणे 2 पै व लिहुन घेणार नं.2 राजेंद्र धायगुडे यांना 7 आणे 3 पै याप्रमाणे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11946 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.