Ferfar #4321 · लाटे
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शारदामाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती, ता. बारामती, जि. पुणे.
गहाणखत लिहुन देणार : अजय हरीभाऊ खलाटे रा. लाटे यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12198-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70, 79 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय हरीभाऊ खलाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.