सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #24561 · सांगवी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
239, 240, 241, 254
Talathi
सोमनाथ मुरलीधर थोरात
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सांगवी, ता. बारामती, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : विरसेन बाळकृष्ण क्षीरसागर रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12277-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239, 240, 241, 254 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विरसेन बाळकृष्ण क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.