Ferfar #17330 · शिरवली
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- निखिल पाराजी हंडाळ
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
फेरफाराचा प्रकार :तडजोडनामा
गांव मौजे शिरवली, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं.37, क्षेत्र 8 हे. 58 बार + पोख 0 हे.04 आर, एकूण 8 हे. 62 आर, आकार 31 रू. 12 पैसे, वरील गटातील 0 है.70 आर कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकत लिहून ठेवणार शिवाजी हरिभाऊ पोंदकुले ,अनीता शिवाजी पोंदकुले,अस्मित शिवाजी पोंदकुले,यांचे मालकीची असून सदर गटातील कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकतीमध्ये लिहून ठेवणार शिवाजी हरिभाऊ पोंदकुले ,अनीता शिवाजी पोंदकुले,अस्मित शिवाजी पोंदकुले, यांचा हिस्सा असून त्याचे वाटप खालीलप्रमाणे केले असे. अ) आम्हापैकी
लिहून ठेवणार शिवाजी हरिभाऊ पोंदकुले यांना गटापैकी 0 हे. 10 आर कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकत या वाटपपत्राने दिली/ठेविली असून कॅनॉल पाट व निरा नदीवरील लिफ्ट व बोअरवेल त्यातील इलेक्ट्रीक मोटार पाईपलाईन वापर करण्याचे हक्कासह याची रस्ता वहिवाट गट नं. 37
मधील लिहून ठेवणार अनिता शिवाजी पोंदकुले यांचे क्षेत्रातून 20 फुट पूर्व बाजूस दक्षिण-उत्तर रस्त्याने व पश्चिम बाजूने कॅनॉल पाट रस्त्याने वापर करण्याचे हक्कासह असे. व) आम्हापैकी लिहून ठेवणार अनिता शिवाजी पोंदकुले यांना गटापैकी 0 है. 40 बर कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकत या
वाटपपत्राने दिली/ठेविली असून कॅनॉल पाट व निरा नदीवरील लिफ्ट व बोअरवेल त्यातील इलेक्ट्रीक मोटार पाईपलाईन वापर करण्याचे हक्कासह याची रस्ता वहिवाट गट नं. 37 मधील लिहून ठेवणार अनिता शिवाजी पोंदकुले यांचे क्षेत्रातून 20 फुट पूर्व बाजूस दक्षिण-उत्तर रस्त्याने व पश्चिम बाजूने कॅनॉल पाट रस्त्याने तसेच बारामती-फलटण रस्त्याने वापर करण्याचे हक्कासह असे. क) आम्हापैकी लिहून ठेवणार अस्मित शिवाजी पोंदकुले यांना गटापैकी 0 हे. 20 आर कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकत या वाटपपत्राने दिली/ठेविली असून तसेच कॅनॉल पाट व निरा नदीवरील लिफ्ट व बोअरवेल त्यावरील इलेक्ट्रीक
मोटार पाईपलाईन वापर करण्याचे हक्कासह याची रस्ता वहिवाट गट नं. 37 मधील लिहून ठेवणार अस्मित शिवाजी पोंदकुले यांचे क्षेत्रातून 20 फुट पूर्व बाजूस दक्षिण-उत्तर रस्त्याने व पश्चिम बाजूने कॅनॉल पाट रस्त्याने तसेच बारामती-फलटण रस्त्याने वापर करण्याचे हक्कासह असे.
सदर तडजोडनाम्या ची नोंद सह दु. नि. बारामती यांचेकडील दस्त क्र.5847/2026 दि.26/05/2026 प्रमाणे घेण्यात आली असे.