Ferfar #16933 · निरावागज
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 504
- Talathi
- पल्लवी रामदास थोरात
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026
लिहुन देणार:-
संजय जनार्धन भोसले रा. निरावागज(खाता क्रमांक2938) यांचे गट/गट नं.504 क्षेत्र 01 हे. 71.00 आर.चौ.मी.+ पो.ख. 00 हे. 02.00 आर.चौ.मी. असे एकुण 01 हे. 73.00 आर.चौ.मी. यांसी आकार 02 रू. 00 पैसे. सदर गट नं. 504 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकी व ताबे वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 00 हे.12.00 आर.चौ.मी.(बारा आर) बागायत शेतजमीन मिळकतीमध्ये कोणताही हक्क राखुन न ठेवता लिहुन घेणार यांना सामाईकांत कायमस्वरुपी खुष खरेदी दिली असे. यांसी रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजुकडील चारी रस्त्यापासुन गट नं.502 मधुन असणा-या 15 फुट रुंदीचे पुर्व-पश्चिम अंतर्गत रस्त्याने पुढे गट नं.510 मधुन सदर गट नं.504 पर्यंत असणा-या 15 फुट रुंदीचे पुर्व-पश्चिम अंतर्गत रस्त्याने व पुढे सदर खरेदी क्षेत्रामधुन असणा-या 20 फुट रुंदीचे व दक्षिणोत्तर लांबीचे अंतर्गत सामाईक रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.
लिहुन घेणार :
अकबर हाजी शेख ,राजा हुसेन शेख ,लक्ष्मी महेश केंगार ,वैशाली गुरुदास काळे ,सुरज साहेबराव गेजगे - - -, (खाता क्रमांक :-4100)गट/सर्व्हे क्रमांक 504 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12791/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.