सातबारा Watch

← निरावागज

Ferfar #16946 · निरावागज

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
620, 623
Talathi
पल्लवी रामदास थोरात
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक मर्या. पुणे शाखा निरावागज, ता. बारामती, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : अभिषेक राजकुमार देवकाते रा. निरावागज यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 13164-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2737000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 620, 623 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक राजकुमार देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2737000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.