सातबारा Watch

← वंजारवाडी

Ferfar #2663 · वंजारवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 नोंदीचा प्रकार : विशेष वसुली अधिकारी यांचे आदेशाने बोजा नोंद मे. वसुली व विक्री अधिकारी , श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु. बारामती जि. पुणे यांचेकडील जावक क्र. 274/2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार स्वप्नील दादासो चौधर यांचेकडून थकबाकी र. रु. 2652775 /- च्या वसुलीपोटी सोनाली दादासो चौधर व हेमलता दादासो चौधर नावे असलेला मौजे वंजारवाडी येथील गट नं. 95 वर ७/१२ चे इतर हक्कात आज रोजी श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु. बारामती जि. पुणे यांचा जप्ती आदेश बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.