Ferfar #2666 · वंजारवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून देणार धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती तर्फे प्राधिकृत अधिकारी श्री. स्वप्नील सुर्यकांत दळवी
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय जयवंत चौधर रा. वंजारवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13188-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय जयवंत चौधर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार कर्जदार श्री. गणेश दत्तात्रय चौधर (खाता क्रमांक :- 60) ,