Ferfar #14559 · सावळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 261
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 28h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026
लिहुन देणार : - केशव दिगंबर कुलकर्णी ,
लिहुन घेणार : - रामदास कृष्णा गौंड ,
मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 261 प्लॉट नं. 61 क्षेत्र 4350.00 चौ. मी. आकार 0.00 पैसे, सदर प्लॉट मधील लिहून देणार यांचे मालकीचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 75.00 चौ. मी. अमेनिटी स्पेस बिनशेती खरेदी दिली असून यास रस्ता वहिवाट पुर्व व उत्तर बाजूने करणेचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 3421/2019 दिनांक 14/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
261/प्लॉट नं.61