सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14565 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026 लिहुन देणार : - विजयकुमार जिवराज सुंदेचामुथा , लिहुन घेणार : - मनिष महावीर सुंदेचामुथा , मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 43 क्षेत्र 11 हे. 87.00 आर. चौ. मीटर आकार 14 रु. 06 पैसे या गटातील खाते नं. 323 मध्ये नमूद केलेले क्षेत्र 3 हे. 72.00 आर. चौ. मीटर शेतजमीनीपैकी लिहून देणार यांचे समाईकातील अविभक्त 4 आणे मालकी हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र 0 हे. 93.00 आर. चौ. मीटर ( त्र्याण्णव आर ) जिरायत शेतजमीन मिळकत ही लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली ते रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 12314/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.