Ferfar #14566 · सावळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/1
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. दत्तकृपा नागरी सहकारी, पतसंस्था मर्यादित बारामती, ता. बारामती, जि. पुणे. मुख्य शाखा बारामती, ता. बारामती, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : बाळु गुलाब आवाळे रा. सावळ यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12089-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/1 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु गुलाब आवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.