सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14569 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
255/पै
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार : - 1) प्रमोद विजय आवाळे , 2) अरुणा रामदास गौंड , लिहुन घेणार : - 1) संदिप दत्तात्रय दळवी , 2) रितेश हनुमंत कदम , मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 255/पै पैकी ॲमिनेटी स्पेस बिगरशेती प्लॉट नं. 38 क्षेत्र 27.00.00 आर चौ. मी. वरील प्लॉट नं. 38 मधील लिहून देणार प्रमोद विजय आवाळे यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र यांना 2.42.00 आर चौ. मी. ( 242.00 चौ. मी. ) व लिहून देणार अरुणा रामदास गौंड यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र 0.66.00 आर चौ. मी. ( 66.00 चौ. मी. ) असे एकुण 3.08.00 आर चौ. मी. ( 308.00 चौ. मी. ) बिगरशेती जागा मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार संदिप दत्तात्रय दळवी यांना 1.68.60 आर चौ. मी. ( 168.60 चौ. मी. ) व लिहून घेणार रितेश हुनमंत कदम यांना 1.39.40 आर चौ. मी. ( 139.40 चौ. मी. ) याप्रमाणे कायम व खुषखरेदी दिली असुन यास रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजुचे 50 फुट रुंदीचे अंतर्गत रस्त्याने करण्याचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12220/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 255/पै/प्लॉट नं.38,255/पै/प्लॉट नं.38