सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14572 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 नोंदीचा प्रकार : विशेष वसुली अधिकारी यांचे आदेशाने जप्ती आदेश बोजा नोंद कमी करणे लिहून देणार : एकता महिला नगरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती, लिहून घेणार : जावेद हरूण कुरेशी यांचे नावे मौजे सावळ येथील गट नं. 82 वर सदर संस्थेचे कर्जदार हारूण हसन कुरेशी यांचेकडून थकबाकी र.रु. 620835 /- च्या वसुलीपोटी दिनांक 09/08/2026 रोजी 14450 या फेरफार क्रमांकाने दाखल केलेला जप्ती आदेश बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एकता महिला नगरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती यांचेकडील जावक क्रमांक 838/2026 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.