सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14574 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या जेजुरी ता. पुरंदर जि पुणे गहाणखत लिहुन देणार : दत्तु विलास नलवडे ,स्वाती संजय निकम ,हिंमत विलास नलवडे रा. सावळ यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12427-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु विलास नलवडे ,स्वाती संजय निकम ,हिंमत विलास नलवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.