सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14576 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार : - 1) सदाशिव विठ्ठल शिंदे , 2) रघुनाथ जगनाथ तावरे , 3) रघूनाथ जगन्नाथ तावरे , 4) सुर्दशना राजेंद्र पवार , लिहुन घेणार : - 1) बाळासो तुकाराम सपकळ , 2) बाळासो तुकाराम सपकळ. , 3) पूनम राजेंद्र ठोकळे , 4) अलका दत्तू किर्ते , 5) प्रदिप दशरथ वाघमारे , 6) दिपक दशरथ वाघमारे , 7) जितेंद्र दशरथ वाघमारे , 8) रूक्मिणी महादेव गाढवे , 9) रूक्मिणी महादेव गाढवे. , मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 247 क्षेत्र 3 हे. 61.00 आर चौ. मी. + पो. ख. 0 हे. 16.00 आर चौ. मी. असे एकूण 3 हे. 77.00 आर चौ. मी. आकार 0 रू. 84 पैसे. वरील गटातील लिहून देणार यांना फेरफार नं. 14301 व खाते क्र. 1685 ने प्राप्त झालेले समाईक मालकी हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 10 आर ( दहा आर ) बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी या दस्ताने कायम खुषखरेदी दिली असून याची रस्ता वापर वहिवाट दक्षिणेकडून उत्तरेकर्डे समाईक 20 फुट रुंदीचे रस्त्याने करणेचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 12446/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.