सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14577 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
273/12
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार : - वैजीनाथ शिवाजी चौधर , लिहुन घेणार : - 1) शंकर मोहन भापकर , 2) निता प्रमोद देशमुख , 3) संजय दशरथ लोहार , 4) महेश पांडूरंग उमाप , 5) अरूणा प्रविण खाडे , मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 273/12 मधील क्षेत्र 00 हे. 80 आर आकार 00 रु. 32 पैसे. सदर गटातील लिहुन देणार यांचे मालकीचे व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीस असलेले संपुर्ण क्षेत्र 00 हे. 10 आर ( दहा आर ) बागायत शेतजमिन लिहुन घेणार यांना सामाईकात कायमखुष खरेदीने दिली ती रस्ता वहिवाट वापर उत्तर बाजुकडील अंतर्गत समाईक 30 फुट रूंदीचे पुर्व-पश्चिम रस्त्याने पश्चिम बाजुकडील रूई - सावळ शिवेपर्यंत कायम स्वरूपी रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12533/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.