सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14584 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार : - शिवाजी सदाशिव शिंदे , लिहुन घेणार : - शोभा नितीन खोमणे , मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील मुल्यांकन विभाग क्र. 4 मधील गट नं. 248 पैकी बिगरशेती प्लॉट नं. 4 क्षेत्र 1.78.41 आर चौरस मीटर आकार 00 रु. 00 पैसे ही संपुर्ण मिळकत यांस पश्चिम बाजुचे 9 मीटर रुंदीच्या अंतर्गत रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह त्यामधील सर्व तदंगभुत चिजवस्तुंसह व सर्व इजमेंटच्या हक्कासह मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना कायम खुषखरेदीखताने खरेदी दिली असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13015/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 248/प्लॉट नं.4,248/प्लॉट नं.4