Ferfar #6254 · रुई
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-13
- Objection until
- 2026-07-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- पुनम दादाराम गावडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/07/2026,
गहाणखत लिहुन घेणार : समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा, ता.पुरंदर, जि.पुणे, शाखा बारामती, ता.बारामती, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : अनिल चंद्रकांत चौधर रा. रुई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 8611-2026 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल चंद्रकांत चौधर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.