Ferfar #6294 · रुई
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/2/3
- Talathi
- पुनम दादाराम गावडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार : - 1) विवेकपाटील नगर को ऑप. हौसिंग सोसायटी रुई तर्फ सभासद महेंद्र चंदनमल ओसवाल , 2) विवेकपाटील नगर को ऑप. हौसिंग सोसायटी रुई तर्फ सभासद राहुल विलास ओसवाल , 3) विवेकपाटील नगर को ऑप. हौसिंग सोसायटी रुई तर्फ सभासद हितेश बच्चुकांत सिसोदिया , 4) विवेकपाटील नगर को ऑप. हौसिंग सोसायटी रुई तर्फ सभासद रेश्मा दिनेश ओसवाल ,
लिहुन घेणार : - 1) किरण गणपत पिसाळ , 2) मयूर विठ्ठल कचरे , 3) जयकुमार दत्तात्रय मेटे , 4) अक्षय चंद्रकांत गार्डे ,
मौजे रूई ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 72/2/3 पैकी बिनशेती प्लॉट नं. 2 क्षेत्र 6.31.97 आर चौ. मी. आकार 0 रू. 00 पैसे, वरील संपूर्ण बिनशेती प्लॉट लिहून देणार यांचे मालकीचा असून याचे संपूर्ण क्षेत्र 6.31.97 आर चौ. मी. बिगरशेती बखळ जागा मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट पूर्व बाजूने सोडलेल्या 6 मी. रुंदीचे व लगतचे गट नं. 77/3 व 77/4 मधील सहधारक यांनी त्यांचे खरेदी घेतलेल्या क्षेत्रातून पश्चिम बाजूने सोडलेल्या पुर्व-पश्चिम 12 मी. रुंदीचे अंतर्गत रस्त्याने करण्याचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12501/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
72/2/3/प्लॉट नं 2,72/2/3/प्लॉट नं 2