सातबारा Watch

← रुई

Ferfar #6296 · रुई

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1
Talathi
पुनम दादाराम गावडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026 लिहुन देणार : - 1) अनिल अंबादास सूर्यवंशी , 2) विठ्ठल दशरथ खरात , लिहुन घेणार : - 1) शेखर भालचंद्र पाटील , 2) रविंद्र वामन सावंत , मौजे रूई ता. बारामती जि. पुणे येथील व बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नं. 25/1 प्लॉट नं. 7 क्षेत्र 2.59.02 आर. चौ. मी. आकार 0.00 रू. पै. वरील संपूर्ण निवासी वापराचा बिगरशेती प्लॉट नं. 7 त्याचे संपूर्ण क्षेत्र 2.59.02 आर. चौरस मीटर ( 259.02 चौरस मीटर ) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिले असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व बाजूकडील 9 मीटर रूंदीचे रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12271/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 25/1/प्लॉट नं.7,25/1/प्लॉट नं.7