सातबारा Watch

← रुई

Ferfar #6299 · रुई

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
पुनम दादाराम गावडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026 लिहुन देणार : - 1) सिध्दार्थ दत्तात्रय जाचक , 2) प्रेरणा प्रताप नलवडे , 3) अनुराधा जयंत तावरे , लिहुन घेणार : - निर्मिती असोसिएट्स रजि. भागीदारी फर्म तर्फे अधिकृत भागीदार श्री. भगवान संभाजी चौधर , मौजे रुई ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 38 क्षेत्र 2 हे. 21 आर + पो. ख. 0 हे. 02 आर असे एकुण 2 हे. 23 आर आकार 04 रु. 96 पैसे उपरोक्त गटातील लिहून देणार नं. 1 ते 3 यांचे समाईकातील मालकीचे संपुर्ण बिगरशेती 1000 चौ. मी. येणेप्रमाणे चतुः सिमापूर्वक उपरोक्त बिगरशेती मिळकत ते त्यामधील दगड माती, झाड, झुडूप, तृण काष्ट, जल, काष्ठ पाषाण, सर्व तद्भूत वस्तुंसहीत, रस्ता वहिवाट करणेचे हक्कासह या कायम खुष खरेदीखताचा विषय आहे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12330/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.