Ferfar #6300 · रुई
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/प्लॉट
- Talathi
- पुनम दादाराम गावडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार : - शंकर चंदरराव क्षीरसागर ,
लिहुन घेणार : - संतोष मारुती जराड ,
मौजे रुई ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगर परिषदेच्या वाढीव गट नं. 1/प्लॉट नं. 21 क्षेत्र 3.03.00 आर. चौ. मीटर आकार 227 रु. 85 पैसे या बिगरशेती प्लॉटमधील लिहून देणार यांचे खरेदी मालकी व ताबे वहिवाटीचे संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 1.50.00 आर. चौ. मीटर बखळ जागा मिळकत ही लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिला तो रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजुचे 6 मीटर रुंदीचे रस्त्याने समाईकात करणेचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12453/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
1/प्लॉट नं.21,1/प्लॉट नं.21