Ferfar #32217 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 283/5
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-10-2026
लिहुन देणार : - संदिप वसंत घोरपडे ,
लिहुन घेणार : - 1) संदीप वसंत घोरपडे , 2) कचरू विठ्ठल परदेशी , 3) शितल सचिन नरूटे , 4) सतीश रघुनाथ चोरमले ,
मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील व बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नंबर 283/5 क्षेत्र 01 हे. 65 आर आकार 1 रू. 15 पै. सदर गटातील खाते नंबर 11896 मध्ये नमूद केलेले खातेदार मालक/यातील लिहून देणार यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र 0 हेक्टर 10.00 आर चौरस मीटर ( दहा आर ) बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना समाईकातील अविभक्त मालकी हिश्श्याने कायम खुष खरेदी दिली असून यास रस्त्याची वहिवाट ही दक्षिण बाजूकडील 50 फुट रूंदीच्या व पश्चिम बाजूकडील 12 फुट रूंदीचे रस्त्याने समाईकीत रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कांसह असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11646/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.