सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32257 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
109/1/अ/2/प्लॉट
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय. बँक, लि. शाखा- बारामती , जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : अजय अमृतलाल चंकेश्वरा रा. जळोची यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12085-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/1/अ/2/प्लॉट नं. 1, 109/1/अ/2/प्लॉट नं.3/अॅमेनिटी स्पेस क्षेत्र 4.4836 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय अमृतलाल चंकेश्वरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 109/1/अ/2/प्लॉट नं. 1,109/1/अ/2/प्लॉट नं.3/अॅमेनिटी स्पेस