Ferfar #32258 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/186/प्लॉटनं98
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
लिहुन देणार : - इस्माईल युसूफ वोरा ,
लिहुन घेणार : - अतुल अरविंद गायकवाड ,
मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे गट नंबर 185/176 प्लॉट नंबर 98 क्षेत्र 2.46.00 आर. चौ. मी. आकार 24 रू. 60 पैसे, वरील संपुर्ण बिगरशेती प्लॉट नंबर 98 त्याचे संपुर्ण क्षेत्र 2.46.00 आर चौ. मी. ( 246.00 चौ. मी. ) भुखंड मिळकत हि लिहून देणार यांनी लिहुन घेणार यांना कायम खुषखरेदी दिली ते पुर्व बाजुकडील 12 मीटर रूंदीचा रस्ता व दक्षिण बाजुकडील 6 मीटर रूंदीचा रस्ता समाईकांत वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12090/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.