सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32264 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
115/3
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार : - दीपक वसंतराव गालिंदे , मान्यता देणार : - 1) अभिषेक दिपक गालिंदे , 2) मंगला दिपक गालिंदे , लिहुन घेणार : - 1) शशांक सुनिल गालिंदे , 2) सुशांत सुनिल गालिंदे , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 115/3 पैकी बिनशेती प्लॉट नं. 13 क्षेत्र 3.00.30 आर चौ. मी. आकार 30 रू. 03 पैसे, वरील संपूर्ण बिनशेती प्लॉट लिहून देणार यांचे मालकीचा असून याचे संपूर्ण क्षेत्र 3.00.30 आर चौ. मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार यांनी या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून यासी रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजूकडील 6 मीटर रुंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्याने करणेचे हक्कासह व सर्व इजमेंटच्या हक्कासह या खरेदीखताचा विषय असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12199/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 115/3/प्लॉटनं.13,115/3/प्लॉटनं.13