सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32266 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार : - 1) सुरेश सुखदेव बिरदवडे , 2) चांद शेखलाल मुलाणी , 3) सरिता संजय पिसे , 4) मिनाक्षी विनायक पोमणे , 5) ब्रजेश कुमार , लिहुन घेणार : - 1) लालासो भिमराव बरळ , 2) लहु धोंडिबा भोंग , 3) चांद शेखलाल मुलाणी , 4) सरिता संजय पिसे , 5) मिनाक्षी विनायक पोमणे , 6) ब्रजेश कुमार , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बागायत शेतजमीन मिळकत गट नं. 269 क्षेत्र 3 हे. 79 आर. चौ. मी. यांसी आकार 2 रु. 25 पै. मधिल लिहून देणार यांचे खाते क्र. 16608 मधील मालकी हिश्श्याचे व खुद्द ताबेवहिवाटीचे संपुर्ण बागायत शेतजमीन 00 है. 10.00 आर चौ. मी. क्षेत्र लिहुन घेणार यांना समाईकात खरेदी दिलेले असुन यास रस्ता रस्ता वापर वहिवाट उत्तर बाजुचे जाणे येणेच्या पुर्व पश्चिम 9 मिटर अंतर्गत रस्त्याने करणेचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12213/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.