Ferfar #32267 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/8/1/1
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार : - योगेश भगवान पानसरे ,
लिहुन घेणार : - प्रताप रमेश जाधव ,
मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 237/8/1/1 क्षेत्र 1 हे. 76.50 आर चौ. मी. + पो. ख. 0 हे. 18.00 आर चौ. मी. असे एकूण 1 हे. 94.50 आर चौ. मी. आकार 1 रू. 33 पैसे, या गटापैकी लिहून देणार यांचे खरेदी मालकीचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 12.50 आर चौ. मी. ( बारा आर पन्नास चौ. मी. ) बागायत शेतजमीन मिळकते लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून याची रस्ता वहिवाट ही पूर्व बाजूचे 30 फुट रुंदीच्या रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12550/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.