सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32268 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
155/2
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार : - सुजित सुरेश महाजन , लिहुन घेणार : - निलेशकुमार सोपानराव जरांडे , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 155/2 पैकी बिनशेती प्लॉट नं. 14 क्षेत्र 2.67.14 आर चौ. मी. आकार 26 रू. 71 पैसे, या बिनशेती प्लॉटचे संपूर्ण क्षेत्र 2.67.14 आर चौ. मी. बिनशेती प्लॉटजागा मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12534/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 155/2/प्लॉट नं. 14