सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32275 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
237/5
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार : - नियोजित रचना गृ नि. स. संस्था नमिता अशोककुमार सोनी , लिहुन घेणार : - 1) शितल सचिन जाधव , 2) रेश्मा पिंटू चव्हाण , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे. येथील व बारामती नगर परिषेचे वाढीव हद्दीतील गट नं. 237/5 पैकी मंजूर ले - आऊटमधील बिगरशेती प्लॉट नं. 13 क्षेत्र 3.04.00 आर. चौ. मी. आकार 30 रू. 40 पै. सदर संपूर्ण बिगरशेती प्लॉट नं. 13 त्याचे संपूर्ण क्षेत्र 3.04.00 आर. चौ. मी. ( 304.00 चौरस मीटर ) लिहून देणार यांनी लिहून घेणार नं. 1 व 2 यांना कायम खुष खरेदी दिला असून यास रस्त्याची वहिवाट ही पश्चिम बाजूकडील 6 मीटर रूंदीचे रस्त्याने व उत्तर बाजूकडील 12 मीटर रूंदीचे रस्त्याने करण्याचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12294/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1190000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 237/5/प्लॉट नं.13,237/5/प्लॉट नं.13