सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32277 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
134/3/3/1/1/2
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार : - नितीन अशोक लोंढे , माणिक दिनकर शेलार , विजय काळुराम जगदाळे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. लिहून देणार/विकसक मे. शार्दुल बिल्डकॉन तर्फे प्रोप्रायटर शार्दुल विश्वास शेळके , लिहुन घेणार : - 1) मेघराज राजेंद्र साळुंके , 2) रोहिणी राजेंद्र साळुंके , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 134/3/3/1/1/2 पैकी मंजूर ले - आऊटमधील बिगरशेती प्लॉट नं. 2 यांसी क्षेत्र 2.92.56 आर चौ. मी. ( 292.56 चौ. मी. ) सदर क्षेत्रामध्ये बांधलेल्या ईशान्य होम्स या रो-हाऊस प्रकल्पामधील निवासी रो-हाऊस नं. 1 ( एक ) यांसी क्षेत्रफळ 160.92 चौ. मी. कारपेट एरिया व सदर रो-हाऊसखालील बिगरशेती भूखंड क्षेत्र 83.61 चौ.मी. ही मिळकत या खरेदीखताचा विषय असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12322/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6350000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 134/3/3/अ/1/2/प्लॉट नं 2,134/3/3/अ/1/2/प्लॉट नं 2