Ferfar #32278 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/9/10
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार : - संतोष लक्ष्मण कोकरे ,
लिहुन घेणार : - 1) अजित कांतीलाल वाघमोडे , 2) सोनाली अजित वाघमोडे ,
मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नं. 237/9/10 प्लॉट नं. 34 क्षेत्र 4.16.50 आर.चौ.मी. आकार 0 रु. 00 पैसे सदर संपुर्ण बिगरशेती प्लॉट नं. 34 त्यांचे सपुंर्ण क्षेत्रफळ 4.16.50 आर. चौ. मी. हा लिहून देणार यांचे मालकीचा असून सदर संपूर्ण बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार याना कायम खुष खरेदी दिली असून ते मंजुर ले - आऊटप्रमाणे दक्षिण बाजुने 9 मीटर व पश्मिच बाजुकडील 15 मीटर रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12332/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
237/9/10/प्लॉट नं 34,237/9/10/प्लॉट नं 34