सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32279 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
289/अ
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार : - महेश पोपट जमदाडे , लिहुन घेणार : - सत्यजीत रामचंद्र शिंदे , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बिगरशेती मिळकत यांसी गट नंबर 289/अ बिगरशेती प्लॉट नंबर 9 यांसी एकूण बिगरशेती क्षेत्र 1.38.50 आर. चौ. मी. ही संपुर्ण मिळकत लिहून देणार यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दिली असुन यांसी रस्ता वापर मंजुर ले आउटप्रमाणे पश्चिम बाजुचे 9 मीटर रूंदीचे रस्त्याने करण्याचे हक्कासह मिळकत दिली असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12651/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 289/अ/प्लॉट नं9,289/अ/प्लॉट नं9