Ferfar #32282 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/ब/5
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार : - 1) उषा हनुमंत कुलकर्णी , 2) नितीन हनुमंत कुलकर्णी , 3) हेमंत हनुमंत कुलकर्णी , 4) अश्विनी विजय भवाळकर ,
लिहुन घेणार : - 1) पुजा सनी गालिंदे , 2) सनी बाबासाहेब गालिंदे ,
मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 134/ब/5 क्षेत्र 02 हे. 12.00 आर चौ. मी. + पो. ख. 00 हे. 08.00 आर चौ. मी. असे एकुण 02 हे. 20.00 आर चौ. मी. आकार 01 रु. 67 पै. वरील गटनंबर मधील लिहून देणार यांना खाते क्र. 1200 नुसार प्राप्त झालेली संपुर्ण 00 हे. 02.00 आर चौ. मी. मिळकत यास रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह मिळकत लिहून घेणार यांना खरेदी दिली असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12677/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 655000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.