सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32290 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
88/3/प्लॉटनं10
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती ता. बारामती जि. पुणे, लिहून घेणार : सुभाष शंकरराव जगताप यांनी गट नं. 88/3/प्लॉट नं.10 तपशिल : प्रमाणे सुभाष शंकरराव जगताप यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती ता. बारामती जि. पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 1493000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21289 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 10685/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.