सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32291 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
189/1/प्लॉट
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती शाखा जळोची, लिहून घेणार : संदिप केरबा हळनोर यांनी गट नं. 189/1/प्लॉट नं. 8 तपशिल : दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती शाखा जळोची र.रु. 900000 /- दिनांक 08/01/2020 संदीप हळनोर हि. - 23416 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती शाखा जळोची यांचेकडील जा. क्र. 115/2026-27 दिनांक 12/10/2026 प्रमाणे पत्र/दाखला तसेच सह दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12028/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 189/1/प्लॉटनं.8