Ferfar #32292 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार : - अविनाश शिवाजी भापकर ,
लिहुन घेणार : - 1) विश्रांती हनुमंत तांबे , 2) कल्पना रामदास धायगुडे ,
मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 138 क्षेत्र 0.86.00 हे. आर. चौ. मी. यासी आकार 7 रु. 25 पैसे सदर गट नं. 138 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र खरेदी मालकीचे व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीचे खाते नं. 20113 अन्वये नावे असलेले व फेरफार क्र. 31187 अन्वये धारण केलेले समाईकातील संपुर्ण क्षेत्र 00 हे. 16.50 आर ( सोळा आर पंन्नास प्रती आर ) लिहून घेणार यांना कायम खुषखरेदी दिले असून, उत्तर बाजुचे बारामती - भिगवण रस्त्याने वहिवाट करणेचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 12794/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.