सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32296 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
134/8
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार : - 1) धिरज माणिक शेलार , 2) सुरज माणिक शेलार , लिहुन घेणार : - संजिवनी सुजित म्हेत्रे , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 134/8 बिगरशेती प्लॉट नं. 70 क्षेत्र 2.24.25 आर चौरस मीटर या गटातील संपुर्ण बिगरशेती प्लॉट नं. 70 त्यातील संपुर्ण क्षेत्र 2.24.25 आर चौ. मी. यास उत्तर बाजुच्या 9 मीटर रुंदीच्या रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह बिगरशेती प्लॉट मिळकत लिहुन देणार यांनी लिहून घेणार यांना खरेदी दिली असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12839/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 134/8/प्लॉट नं.70,134/8/प्लॉट नं.70