सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32297 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
187/2/2/प्लॉटनं16
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया ( यापूर्वीचे नाव स्टेट बँक ऑफ पटीयाला ) शाखा बारामती, लिहून घेणार : प्रतिभा नानासो इंगळे यांनी गट नं. 187/2/2/प्लॉट नं.16 तपशिल : स्टेट बँक ऑफ पतियाला शाखा MIDC बारामती र रु १०००००० दि 28/१०/२०११ प्रतिभा हि - 18335 व स्टेट बँक ऑफ पतियाला शाखा MIDC बारामती र रु १०००००० दि ३/२ /२०१२ प्रतिभा हि - 18540 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12332/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.